Step-N-Rise

Dance - Fitness - Drama Welcome To Step-N-Rise
Hello Friends, My name is Yogesh Adsule. I am a Choreographer and Fitness instructor, if you are new to our channel then you must like, share and subscribe to the channel. I will bring many dance videos for you. I hope you will like our videos. You also subscribe to our second channel, there you will see our official work - the name of that channel is SNR CINEMAS.

Saturday, October 17, 2020

SNR : Mi Motha Kadhi honar || मी मोठा कधी होणार? || Marathi Short-Film |...


''मी मोठा कधी होणार" ही एक अशी कथा आहे की जी मुलांच्या स्वप्नावर आधारित आहे. प्रत्येक मुलांमध्ये विविध कलागुण असतात, जे मुलांचे भविष्य घडवतात. या कथेची निर्मिती, मी आयुष्यात मोठा कधी होणार' ह्या संकल्पनेतूनच झाली आहे. मुलांच्या जीवनातील स्वप्नांचा विचार मुलांना मोठे होण्यासाठी स्वप्ने पाहायला लावणारा आहे.अर्थात आपले माजी राष्ट्रपती ए. पी .जे अब्दुल कलाम सरांचा मोठे होण्याची स्वप्ने पहायला लावणारा, स्वप्नाचा प्रेरणादायी विचार ह्या कथेतून समाजातील मुलांमध्ये, उतरवण्याचा प्रयत्न तसेच ध्येयवादी , आशावादी, महत्वकांक्षी अशा अनेक विविधांगी मुलांच्या आत्मसात गुणकौशल्याने आपण मोठे झालोय. हा मुलांचा स्वत:वरील आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न अगदी बहुखुबीने ह्या कथेच्या चित्रनातून दाखवण्याचा प्रयत्न अगदी मार्मिकरित्या केला आहे. आप-आपल्या कलाकौशल्यातून कोणकोणत्या क्षेत्रात मुले मोठी होऊ शकतात . तसेच त्या - त्या क्षेत्रात असताना समाजात जेव्हा ते स्थान मिळाले जाते. त्यावेळी खरोखरच मी मोठा झालो हा बदललेला विचार व बदलायला लावणारा एक विचार हया कथेतुन मुलांना प्रेरणा देणारा ठरेल. त्यांनी पाहीलेली स्वप्ने, व त्यांच्या त्या गुणांनी त्यांच्या मध्ये मोठी होण्याची असणारी जिद्द, नक्किच विविध कलेच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न आपणाला नक्किच काहीतरी देऊन जाईल. आपल्या गुणकौशल्याने,परिस्थितीने,विचाराने,समाजाच्या असणाऱ्या विविध विचारांचा, विचार मुलामध्ये कशाप्रकारे पडतो. त्या विचारांचा सकारात्मकतेचा विचार मुले करून समाजातील विविध घटकांमध्ये आपण कसे मोठे होऊ शकतो. हा असणारा त्यांचा विचार एक प्रत्येकामध्ये सकारात्मतेची ज्योत पेटवतो व मुलांना मोठे होण्याचे प्रश्नार्थक पडलेला विचार, जिज्ञासू वृत्तीने मोठे आपण कसे होऊ शकतो. हा विचार करायला लावणारा भाग आहे. हयासाठी नक्किच तो विचार तुमच्या मुलांवर पडावा, तसेच तुम्ही शालेयीन विद्यार्थी असाल तर तुम्हास कळावा. यासाठी ही कथा पहायला विसरू नका.. आणि जर आमचा विडियो तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आमच्या विडियोला like , share अणि SUBSCRIBE नक्की करा. Thank you❣️ 🔹WRITER - Shraddha Shukla & Avinash Gaikwad 🔹INTRO.VOCAL ARTIST - Aneesha Gade & Aakanksha Bhagat 🔹PREFACE - Sachin Sadashiv Jhanje 🔹POST PRODUCTION - Yogesh Adsule 🔹🔹CHARACTER NAMES🔹🔹 Saksham - Saksham Rajigare Aneesha - Aeesha Gade Yutish - Atharv Satardekar Madhura - Madhura Bate Aditya - Harshad Gaikwad Dhruv - Dhruv Patil Aakanksha - AaKanksha Bhagat Ashutosh - Ashutosh Kulkari 🔹🔹DOP🔹🔹 Pradeep Rajigare Amol Gade Parshuram Satardekar Ganesh Bate Milind Mane Urmi Patil Poorval Sankpal Yash Latke Yashwardhan Patil 🔹🔹ARTIST🔹🔹 Saksham Rajigare Aeesha Gade Atharv Satardekar Madhura Bate Harshad Gaikwad Dhruv Patil AaKanksha Bhagat Ashutosh Kulkari 🔹🔹SPAECIL THANKS🔹🔹 Pradeep Rajigare Ashwini Rajigare Amol Gade Arpana Gade Satardekar Family Ganesh Bate Ashish Prabhu Urmi Patil unmil Sankpal Pradnya Bhagat Amogh Kulkarni Sachin Jhanje 🔴🔴STEP-N-RISE Official🔴🔴 🤳🏻Enjoy & Stay Connected with us🤳🏻 : ▶ Subscribe to STEP-N-RISE Official : https://tinyurl.com/y3vj5nyu ▶ Like us on Facebook : https://tinyurl.com/y88jwp69 ▶ Follow us on Instagram : https://tinyurl.com/ycxqm357 ▶ Follow us on Twitter : https://tinyurl.com/ycteszzk ▶ Visit our Site Blogspot : http://stepnrise.blogspot.com

No comments:

Post a Comment