Step-N-Rise

Dance - Fitness - Drama Welcome To Step-N-Rise
Hello Friends, My name is Yogesh Adsule. I am a Choreographer and Fitness instructor, if you are new to our channel then you must like, share and subscribe to the channel. I will bring many dance videos for you. I hope you will like our videos. You also subscribe to our second channel, there you will see our official work - the name of that channel is SNR CINEMAS.

Friday, February 5, 2021

Bhannat Por Gavakadchi Ther | भन्नाट पोरं गावाकडची थेरं | Marathi Comedy...


Bhannat Por Gavakadchi Ther | भन्नाट पोरं गावाकडची थेरं | Marathi Comedy Web-Series | Episode 2 क्षमस्व मित्रांनो .. की वेबसिरीजचा हा दुसरा भाग आमचा वेळाने तुमच्या भेटीसाठी घेऊन आलो..पण तुमची हसवण्याची , अन् गावाकडच्या गप्पा गोष्टींशी निगडीत आमच्या ह्या प्रयत्नाना तुमचा हा मिळत असलेला प्रतिसाद म्हणजे तुमचे आमच्यावरील प्रेम..हे आपुलकीचे प्रेम सदैव असेच राहो.. चला तर मग नेमक्या गोष्टींशी आपण बोलायचेच विसरलो..काय असेल येणाऱ्या भागात धम्माल अन् मित्रांनी काय केली असेल पोप्याची हसण्यावारी कमाल..कधी- कधी मित्र आपण मिळुन मित्राचीच आपण कशाप्रकारे खेचतो..हे काय सांगायला मित्रांना लागत नाही..अशीच एक आगळी अन् वेगळी मित्रांची थेरं..काय काय करतात नक्किच पहा ही भन्नाट पोरं..मित्रामधील गप्पा गोष्टी आठवणीत तेव्हा राहतात..जेव्हा प्रसंगाना सगळे मित्र एकत्र ठरवुन काहीतरी जगावेगळं करतात..कधी सुखात तर कधी दु:खात..निशब्द बोलणारा अंतरीचा भाव कधी अविस्मरणीय होऊन आठवणीत कायमचा आठवावा असा होऊन जातो..इथेच तर आठवताना किंवा तसे घडवताना , मौजमस्ती करताना आपणाला जगाने दिलेल्या मानसिक, संघर्षजन्य अशा अनेक प्रसंगांना विसरून पुन्हा स्वत:मध्ये कधी येतो,..हे मित्रामध्ये वावरल्याने आनंदाने जगल्यानेच कळते..आता शहराची वस्ती जरी असली तरी गावाकडची ओढ कधीच कमी होत नाही.हे त्यांना कळत ज्यांनी गावाकडच्या मातीत मिसळून जगण्याचा आनंद , नाविन्याचा ध्यास. मित्रासमावेत ध्येयाची पाहीलेली स्वप्ने . असे काही लहानपणापासुन गावातल्या अनेक सण- यात्रामध्ये काहीतरी करण्यातली मज्जा अनुभवलेली असते.खरंय ना मित्रांनो..अशाच रंजक कथा अन् करामती घेऊन आम्ही येत आहोत..तुमच्या अन् आमच्या गावाकडच्या आपुलकिच्या वेबसिरीजमध्ये..त्यांचे नाव आहे "भन्नाट पोरं, गावाकडची थेरं.. 🔹DOP🔹 Soma Bune 🔹DIRECTOR🔹 Yogesh Adsule 🔹WRITER🔹 Sachin Zanje 🔹CO-DIRECTOR🔹 Ashutosh Kulkarni 🔹VOICE CONTROL DIRECTOR🔹 Ganesh Zugar 🔹ARTIST🔹 Gaurav Bune (Popya) Pravin Raghwan Rohit Upadhye Bhikaji Shinge Saurabh Alavekar Nihar Bhivdarne 🔹CHARACTERS IN WEB-SERIES🔹 Popya - Gaurav Bune Dhanya - Pravin Raghwan Ganya - Rohit Upadhye Sonya - Saurabh Alavekar Manya - Bhikaji Shinge Suredra - Nihar Bhivdarne Sutali Aaba - Padurang Pardole 🔹SPECIAL THANKS🔹 Sunil gende Arun Jadhav Shrinath Upadhye Kavane Gramasth Aanda Killedar Sadashiv Zanje Krushna Kelledar Padurang Sutar Shantaram Davari Kiran mhanlugekar Santosh Davari Mahesh patade Arjun Pordale Sandesh Mhangulekar Vedant Davari Tejas Davari Aaditya Davari Poonam Mhangulekar 🔴🔴STEP-N-RISE Official🔴🔴 🤳🏻Enjoy & Stay Connected with us🤳🏻 : ▶ Subscribe to STEP-N-RISE Official : https://tinyurl.com/y3vj5nyu​ ▶ Like us on Facebook : https://tinyurl.com/y88jwp69​ ▶ Follow us on Instagram : https://tinyurl.com/ycxqm357​ ▶ Follow us on Twitter : https://tinyurl.com/ycteszzk​ ▶ Visit our Site Blogspot : http://stepnrise.blogspot.com​ #भन्नाटपोरंगावाकडचीथेरं​ #Episode2 #MarathiComedyWebSeries​ # StepNRiseOfficial

No comments:

Post a Comment