Step-N-Rise

Dance - Fitness - Drama Welcome To Step-N-Rise
Hello Friends, My name is Yogesh Adsule. I am a Choreographer and Fitness instructor, if you are new to our channel then you must like, share and subscribe to the channel. I will bring many dance videos for you. I hope you will like our videos. You also subscribe to our second channel, there you will see our official work - the name of that channel is SNR CINEMAS.

Tuesday, April 20, 2021

SNR : Nashib | नशीब | Marathi ShortFilm | Nasib मराठी ShortFilm | STEP-N...


"अरे मानवा! कोणीही कितीही चलाखी केली तरी आज पर्यंत कोणीच मृत्यूला टाळू शकला नाही!!" सगळे म्हणतात जे नशिबात लिहिलं असेल ते घडणारच... पण समजा!!! हे जे काही लिहिलेले आहे ते आपल्याला बदलता आलं तर? या भूतलावरील प्रत्येक मानवाला अत्यंत आनंद तर होईलच पण प्रत्येक जण आपल्या जीवन मरणाचा जो काही खेळ आहे त्यातूनही सुटेल!! खरंच असं होऊ शकेल का?? आपलं नशीब आपल्याला बदलता आलं तर?? आपला मृत्यू आपल्याला टाळता येईल का?? तर...नक्कीच नाही कारण जे काही नशीबात लिहिलंय ते आपण बदलू तर शकत नाही पण नशीब बदलण्या ऐवजी जे काही लिहिलंय त्याला आपण सामोरं जायला शिकू शकतो आणि हाच बोध या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे!! ही शॉर्ट फिल्म तुम्हाला नक्कीच आवडेल ही खात्री आहे!!! आणि आता तुम्हाला उत्तर सापडलंय म्हणल्यावर ही शॉर्ट फिल्म इतरांसोबत शेयर करून त्यांना ही सांगा!! "जो ऊपरवाला सोचता है वही होता है! जो लिखा होगा वही है हमारा नसीब!!" आणि पुढे काय करायचं तुम्हाला माहीतच आहे!! हा व्हिडिओ लाईक करा आणि भरपूर शेयर करा!! आणि हो आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका!! खूप प्रेम!! - स्टेप एन राईस ऑफिशियल (STEP N RISE OFFICIAL) 🔹Dop🔹 Yogesh Adsule 🔹Writer🔹 Satish M Kanjarbhat 🔹Director🔹 Yogesh Adsule 🔹Co-Director🔹 Raj Bune 🔹Vocal Controller🔹 Ganesh Zugar 🔹Artist🔹 Shrikant Mitake Santosh Lade Gaurav Bune 🔹Special Thanks🔹 Vainayaki Kulkarni Shrikant Mitake Family Babu Zugar (Vishvshakti Tarun Mandal) #Nashib #नशीब #stepnriseofficial #nasib 🔴🔴STEP-N-RISE Official🔴🔴 🤳🏻Enjoy & Stay Connected with us🤳🏻 : ▶ Subscribe to STEP-N-RISE Official : https://tinyurl.com/y3vj5nyu ▶ Like us on Facebook : https://tinyurl.com/y88jwp69 ▶ Follow us on Instagram : https://tinyurl.com/ycxqm357 ▶ Follow us on Twitter : https://tinyurl.com/ycteszzk ▶ Visit our Site Blogspot : http://stepnrise.blogspot.com

No comments:

Post a Comment