खरं-प्रेम मराठी शॉर्टफिल्म
प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या ही वेगळी असते!
कोणी स्वार्थासाठी करतं तर कोणी परमार्थासाठी!
पण कोणती ही अपेक्षा न ठेवता केलं जातं तेच खरं प्रेम असतं!!
आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती आज दुसऱ्यासोबत आहे हे बघून होणाऱ्या नकारात्मक घटना आपण रोजच बघतो!
बलात्कार, ऍसिड अटॅक, अत्याचार किंवा ब्लॅकमेल करणे असे बरेच प्रकार आपल्या आजूबाजूला घडत असतात!
पण आपण हे कुठेतरी विसरतो की प्रत्येकाला आपलं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे! प्रत्येकाला प्रेम करण्याचा अधिकार आहे आणि ते कोणावर करावं हे ठरवण्याचा ही अधिकार आहे!!
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेम हे कधीच पैसा, प्रतिष्ठा किंवा काम बघून केलं जात नाही!
आपण कोणावरही जबरदस्ती करून ती व्यक्ती मिळवणं याला प्रेम म्हणत नाहीत पण ती व्यक्ती जिथे असेल तिथे आनंदी आणि सुखी असावी ही भावना मनात असणं याला म्हणतात 💕खरं-प्रेम💕!!
अशीच एक कथा आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे! तुम्हाला आमची ही शॉर्टफिल्म नक्कीच आवडेल हे खात्री आहे...
तुम्हाला ही शॉर्टफिल्म आवडली असेल तर ही नक्की लाईक आणि भरपूर शेयर करा!
आणि हो आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका!
🔴 Dop 🔴
🔹Somnath Bune
🔴 Writer 🔴
🔹Satish M Kanjarbhat
🔴 Director 🔴
🔹Yogesh Adsule
🔴 Co-Director 🔴
🔹Raj Bune
🔴 Vocal Controller 🔴
🔹Ganesh Zugar
🔴 Artist 🔴
🔹Vishakha Bhojane
🔹Sakib Pathan
🔹Raj Bune
🔹Shricharan Zugar (Babu)
🔹Arjun Pisal
🔹Rohit Shinde
🔹Gaurav Bune (Popya)
🔹Yogesh Adsule
🔴 Special Thanks 🔴
🔹Prem Bhore
🔹Pravin Raghvan
🔹Vainayaki Kulkarni
🔹Jay Bune
🔹Bhojane Family
🔹Zugar Family
🔴🔴STEP-N-RISE Official🔴🔴
🤳🏻Enjoy & Stay Connected with us🤳🏻 :
▶ Subscribe to STEP-N-RISE Official :
https://tinyurl.com/y3vj5nyu
▶ Like us on Facebook :
https://tinyurl.com/y88jwp69
▶ Follow us on Instagram :
https://tinyurl.com/ycxqm357
▶ Follow us on Twitter :
https://tinyurl.com/ycteszzk
▶ Visit our Site Blogspot :
http://stepnrise.blogspot.com
No comments:
Post a Comment