मास्क!
सध्या मास्क हा सगळ्यांच्या जीवनातील अविभाज्य आणि अत्यावश्यक घटक झाला आहे! कोरोना ची पहिली लाट झाल्यावर आता दुसरी लाट आली आहे आणि आता तिसरी लाट ही येऊ पाहतेय... तरी ही काही मस्त मौला मात्र शुद्ध हरपल्यासारखे मास्क न घालता वावरतायत! स्वतः धष्टपुष्ट असले तरी त्याचा त्रास इतरांना होऊ शकतो ही गोष्ट लक्षातच येत नाही!
अश्याच एका विषयावर आम्ही ही कथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे! निदान आपण स्वतःपासून सुरुवात करूया! आणि जितकं शक्य आहे तितकी मास्क घालण्याबद्दल लोकांना जागृत करूया!
हा व्हिडीओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रा परिवार आणि नातेवाईकांसोबत शेयर करून मास्क घालण्याची नकळत आठवण करून घ्या!
कारण शेवटी किती ही नाही म्हणलं तरी
"दो गज दुरी
मास्क है जरुरी!!"
🔹Writer
Vainayaki Kulkarni
🔹Dop-Director-Edit
Yogesh Adsule
🔹Artists
Samarth Upare
Lucky Sharbidre
Ganesh Zugar
Rohit Upadhye
Shricharan Zugar
Santosh Lade
🔹Special Thanks
Abhimanyu Gurav
Darshan Sutar
Sangram Bhalkar
No comments:
Post a Comment