Step-N-Rise

Dance - Fitness - Drama Welcome To Step-N-Rise
Hello Friends, My name is Yogesh Adsule. I am a Choreographer and Fitness instructor, if you are new to our channel then you must like, share and subscribe to the channel. I will bring many dance videos for you. I hope you will like our videos. You also subscribe to our second channel, there you will see our official work - the name of that channel is SNR CINEMAS.

Monday, June 28, 2021

पुस्तकाबाहेरची गोष्ट - PustakaBaherchi Gosht | दोन गोष्टी भाग २ |Drama S...


अभ्यास! अभ्यास! अभ्यास! आपण नेहमी अभ्यास म्हणलं की स्वतःला या पुस्तकी अभ्यासाच्या संक्षिप्त चौकटीत बंद करून ठेवतो!! पण अभ्यास किंवा ज्ञान हे फक्त पुस्तकी नसावं! इतर उपक्रमात सक्रिय असणं हा सुद्धा एक ज्ञान आत्मसात करण्याचा मार्ग आहे!! आपण बऱ्याच वेळेला एका ठराविक पुस्तकी जगाच्या बाहेर डोकावून पाहण्याचे कष्टच घेत नाही. आपण यशाच्या, आयुष्याच्या पुस्तकी आणि चौकटीबद्ध व्याख्या पाठ करून ठेवल्या आहेत!! आणि डोळ्यावर झापडं लावल्याप्रमाणे त्याच व्याख्यांच्या मागे धावतो!!! पण असं न करता आपण प्रत्येकाने आपल्या बुद्धिमत्तेला खत पाणी घातलं पाहिजे. त्या बुद्धिमत्तेला व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे .बहुरंगी व्यक्ती बनण्यासाठी तघरातून, दारातून, चार भिंतीच्या बाहेरचं आणि सगळ्यात महत्वाचे पुस्तकी ज्ञानाबाहेरचं जग बघायला आणि अनुभवायला शिकलं पाहिजे!! म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत ही आगळीवेगळी" पुस्तकाबाहेरची गोष्ट!" तुम्हाला आमची ही शॉर्टफिल्म आवडली तर नक्की तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेयर करा!! आणि हो!! व्हिडिओ लाईक, शेयर आणि चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका!! DOP & DIRECTOR Yogesh Adsule WRITER Vainayaki Kulkarni ARTIST Vidisha Bhojane Vishakha Bhojane Alphiya Kazi Suhani Swami Lavnya Saraiyya Pravin Raghvan Yogesh Adsule SPECIAL THANKS Manjusha Bhojane Anand Bhojane. 🔴🔴STEP-N-RISE Official🔴🔴 🤳🏻Enjoy & Stay Connected with us🤳🏻 : ▶ Subscribe to STEP-N-RISE Official : https://tinyurl.com/y3vj5nyu ▶ Like us on Facebook : https://tinyurl.com/y88jwp69 ▶ Follow us on Instagram : https://tinyurl.com/ycxqm357 ▶ Follow us on Twitter : https://tinyurl.com/ycteszzk ▶ Visit our Site Blogspot : http://stepnrise.blogspot.com

No comments:

Post a Comment