त्याच्यावर बलात्कार | Marathi Short Film
नमस्कार मित्रांनो
आम्ही तुमच्यासमोर खूपच वेगळा विषय घेऊन आलो आहे. अश्या काही घटना आपल्या सभोवताली घडत असतात पण त्यांना न्याय मिळत नाही मग ती मुलगा असो वा मुलगी न्याय मिळण्यासाठी त्यांना खूप काही करावे लागते पण न्याय मिळत नाही. म्हणून काही लोक कायदा हातात घेतात.
हा आमचा विषय पूर्णपणे काल्पनिक आहे त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. हा विषय आपल्या जवळपास घडतो पण अश्या लोकांना कोणी मदत करत नाही आमचा हेतू फक्त एक छोटासा विषय तुमच्यासमोर मांडला आहे. मी आशा करतो की तुम्हाला विडिओ आवडेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रांना share करा. आणि आमच्या channel वर नवीन असाल तर आमच्या channel ला subscribe करा.
🔹Writer
Vainayaki Kulkarni
🔹Dop & Director
Yogesh Adsule
🔹Co-Director
Ahitosh Kulkarni
🔹Vocal Controller
Prem Bhore
🔹Artists
Viraj Bhosale
Raj Bhosale
Anil Ohal
Subhada Nigade
Dattatray Sutar
Arun Jadhav
Pravin Raghvan
Shritej Teli
Shaury Teli
🔹Special Thanks
Mansingh Desai
Snehal Jadhav
Vijay Bhosale
Siddesh Nigade
No comments:
Post a Comment