नमस्कार मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, खूप छान आणि धमाल कॉमेडी🤣🤣 सिरीज 🎬आगाव बंब्या.🤔
इथे तुम्हाला लहान मुलांची गंमत-जंमत पाहायला मिळेल. आणि बंब्याची करामत.
आगाव बंब्या🤣 ही सिरीज फक्त मनोरंजनाच्या हेतूने केली आहे त्यामागे कोणत्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही तसेच या सिरीज मध्ये सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही, आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
या सिरीज 🎬चे टायटल गीत 💃आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहे. तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा आणि आमच्या चॅनेलला subscribe🤳🏻 करायला विसरू नका.
धन्यवाद❤️🙏🏻
🔹Singer - Sahil Gohire
🔹Music - Vinay & Rishabh
🔹Lyrics - Rishabh Patil
🔹Recorded at - VR Team Studio, Kolhapur
🔹Writer/Director/Dop/Concept - Yogesh Adsule.
🔹Artist - Samarth Upare , Shreyash Subhedar ,
Nihal Garadi , Kedar Dadarne , Sidhhu Gurav ,
Sarvesh Dadarne , Pranav Powar , Rudra Dhadel ,
Bhargav Thakare , Sakib Pathan ,
Prem Bhore & Nihar Bhivdarne.
🔹CHARACTERS IN WEB-SERIES
Bambya - Samarth Upare
Ghasake - Shreyash Subhedar
Kaatkar -
Nihal Garadi
🔹Special Thanks - Anna Kapare
No comments:
Post a Comment