विडिओ नक्की पहा आणि खूप खूप शेअर करा.
Thank
you
आगाव बंब्या प्रोमो | Marathi Comedy Web Series | Aagav Bambya promo | STEP-N-RISE Official
नमस्कार मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, खूप छान आणि धमाल कॉमेडी🤣🤣 सिरीज 🎬आगाव बंब्या.🤔
इथे तुम्हाला लहान मुलांची गंमत-जंमत पाहायला मिळेल. आणि बंब्याची करामत.
आगाव बंब्या🤣 ही सिरीज फक्त मनोरंजनाच्या हेतूने केली आहे त्यामागे कोणत्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही तसेच या सिरीज मध्ये सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही, आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
या सिरीज 🎬चा प्रोमो 💃आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहे. तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा आणि आमच्या चॅनेलला subscribe🤳🏻 करायला विसरू नका.
धन्यवाद❤️🙏🏻
🔹Rap - Rishabh Patil
🔹Music - Vinay & Rishabh
🔹Lyrics - Rishabh Patil
🔹Recorded at - VR Team Studio, Kolhapur
🔹Writer/Director/Dop/Concept - Yogesh Adsule.
🔹Artist - Samarth Upare (Bambya) , Shreyash Subhedar (Ghasake) , Nihal Garadi (Katkar)
#AagavBambya #MarathiWebSeries #आगावबंब्या
Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UC6HU...
🔴🔴STEP-N-RISE Official🔴🔴
🤳🏻Enjoy & Stay Connected with us🤳🏻 :
▶ Subscribe to STEP-N-RISE Official :
https://tinyurl.com/y3vj5nyu
▶ Like us on Facebook :
https://tinyurl.com/y88jwp69
▶ Follow us on Instagram :
https://tinyurl.com/ycxqm357
▶ Follow us on Twitter :
https://tinyurl.com/ycteszzk
▶ Visit our Site Blogspot :
http://stepnrise.blogspot.com
No comments:
Post a Comment