Aagav Bambya | आगाव बंब्या | Marathi Comedy 🤣 Web-Series | Episode 3 | Step-N-Rise official
नमस्कार मंडळी ......
दुसऱ्या भागात तुम्ही पाहील🧑🏫 की कसे (लबाडे👨💼फसले बंब्याला) पण 👉 या भागात बघू शकता की 😎 बंब्याची आणखी एक करामत 🥸. कसं बंब्याने आपल्याच 👬👭ना आपल्या नविन करामतीने हैरान करुन सोडलं .
तर मंडळी तुम्हाला काय वाटतं🤔🤔 की काय केल असलं बंब्याने. काय बंब्यानं पुन्हा सरानां फसवलं ? काय बंब्यानं वर्गात नविन लडतर केली? असच प्रश्न तुमच्याही 🤔🤔मनात चालू असतील पण ह्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर तुम्हाला हा भाग पाहावा👀👀 लागेल .
तुम्हाला आमच्या कडून एक कळकळीची विनंती 🙏🙏आहे. तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता पण आमच्या चॕनेलला🛎️ सब्रस्क्राईब करत नाही प्लिज आमच्या चॕनेलला सब्रस्क्राईब🛎️ करा आणि आमचे नवनविन व्हिडिओ पाहायला विसरु नका.🙏🙏
■लेखक■
शिवाजी पाटील
■संकल्पना/दिग्दर्शक■
योगेश अडसुळे
■पात्र आणि कलाकार■
बंब्या - समर्थ उपारे
घसके - श्रेयस सुभेदार
काटकर - निहार गारदी
पुजा - त्त्विशा पाटील
प्रिया - तनिष्का पाटील
■विशेष आभार■
कविता महेश राणे
विहा पाटील
दीपक जाधव
No comments:
Post a Comment