Step-N-Rise

Dance - Fitness - Drama Welcome To Step-N-Rise
Hello Friends, My name is Yogesh Adsule. I am a Choreographer and Fitness instructor, if you are new to our channel then you must like, share and subscribe to the channel. I will bring many dance videos for you. I hope you will like our videos. You also subscribe to our second channel, there you will see our official work - the name of that channel is SNR CINEMAS.

Monday, July 11, 2022

चांगलं वाग | Changal Vaag | Official Music Video 2022

चांगलं वाग | Changal Vaag | Official Music Video 2022 Lyrics Vinay - Verse भागली खाज जराशी लागली आज तुझं प्रेम हाय ना तिच्यावर मग तिला मागणी घाल बघ नाही म्हणली नाहीतर तुझं नाव बदल तुला रडताना बघून सार गाव हसल खाल माने आणि गाव ताणे माझा भाव जाणे त्याला सारं गाव जाणे ज्याला घाल दाणे तोच साला घाव घाले लई छापायचंय आत्ता कुठं जरासं नाव झालंय घेतो प्रेरणा, नाही कोमोलिक माझी भाषाच अशी, तुला झोंबली का? किती संकट आली, ती सोसली ना नाही पाहिला कधी तुझ्यासारखा गाडी स्लोव नाही, चालली आहे घुमत मी ठाम आहे भावा मला जमत नाही दुमत तू काय हेल्प करणार, तुला द्यायची ना कुवत आपण सत्य आहे भावा देत नाही रुमर्स Yogesh - Verse कधी कोणाशी ना कम्पेअर केला कधी नाही कोणाशी कॉम्पिटिशन केला कोणी छोटे-मोठे असो आपण सन्मान दिला म्हणून महादेवाचा हात आपल्या डोकी खरा समोर आले की सगळं फाईन हाय पण विचार मनात काय हाय आपले जिवलग आता दुश्मन हाय त्यांना दाखवू आपली खरी वेळ काय हाय थोडंस प्रेम दे करू नकु घाण तुला हात दिला भावा म्हणजे धरू मान मी किती करू सहन... माझा वाढलाय ताण मी काढलाय बाण त्याला फाडणार सांग काही वायफळ नाही मला चांगला नाद तुला मदत केली मी म्हणजे चांगला ना असे आयत्या बिळावर झाले नागोबा लंय जा शाना आहेस... जरा चांगला वाग Rishabh - Verse फोन केला जाधवानं, रंकाळ्यावर जाऊया दिवस गेला त्रासात, लॅंपार्ड तरी बघूया काय माहिती कोण तरी भाव देईल आपल्याला नाष्ट्याला गेलो तर, वडा-पाव संपल्याला चांगलं वाग ? चांगलं वाघ जंगलात नाईटी मारून भाऊ, सप्पय गेलं मंगळात लोड मध्ये ब्रेकअपची कॅसेट टाकतयं ? सोडू नको घरला, तेला झोपूदे मंडळात बर्थडे आहे भावाचा, २०० चा केक आणा मटणाचं जेवण, २००० च बिल फाडा पोरींचा कान्हा वेळ पोरांना देतं नाही शंभर फोन बॅक टू बॅक, घातल्यावर राडा इंस्टावर पोरींच्या रील मध्ये रॅप आहे आपलं, खतरनाक फील मध्ये चांगलं वाग मर्दा, हे राजकारण नाही काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल, ओके मध्ये (Ayee) Special Thanks - Kapil Malake , Yash Kazi Vinay & Rishabh - https://www.youtube.com/channel/UCx7l... Join this channel to get access to perks: https://www.youtube.com/channel/UC6HU... 🔴🔴STEP-N-RISE Official🔴🔴 🤳🏻Enjoy & Stay Connected with us🤳🏻 : ▶ Subscribe to STEP-N-RISE Official : https://tinyurl.com/y3vj5nyu ▶ Like us on Facebook : https://tinyurl.com/y88jwp69 ▶ Follow us on Instagram : https://tinyurl.com/ycxqm357 ▶ Follow us on Twitter : https://tinyurl.com/ycteszzk ▶ Visit our Site Blogspot : http://stepnrise.blogspot.com #rap #yogesh_adsule #vinay_and_rishabh

No comments:

Post a Comment