Step-N-Rise

Dance - Fitness - Drama Welcome To Step-N-Rise
Hello Friends, My name is Yogesh Adsule. I am a Choreographer and Fitness instructor, if you are new to our channel then you must like, share and subscribe to the channel. I will bring many dance videos for you. I hope you will like our videos. You also subscribe to our second channel, there you will see our official work - the name of that channel is SNR CINEMAS.

Saturday, June 17, 2023

वडील | Vadil Marathi Short Film | SNR Cinemas | Happy Father's Day

नमस्कार मित्रांनो वडील म्हणजे काय?हा फक्त शब्द नाही, या शब्दात खुप काही लपलेलं असतं जसं 🥹आपुलकी, 😍प्रेम,😞काळजी,😡राग,आयुष्याची बांधलेली 🪢शिदोरी, पण आजकालच्या पिढीला या शब्दाचा अर्थच माहीत नाही. आजकाल 👴🏻वडीलांवरच ❤️प्रेम हे 👨‍👧‍👧मुलांच्या व्हॉट्सपवरच्या स्टेटसवरच दिसतं, इतर वेळी 👴🏻वडील 🧥दिसतच नाहीत.असाच एक 🎞️व्हिडिओ 🙏आम्ही बनवला आहे ज्यामध्ये वडील आणि मुलगा यांचं 👨‍❤️‍💋‍👨नात कसं असावं हे दाखवलं आहे. मित्रांनो हा 🎞️व्हिडिओ ❤️आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा.व्हिडिओला 👍🏻लाईक करा. 💬कमेंट करा.आणि आमच्या चॅनेलला 🛎️सबस्क्राईब करा. धन्यवाद. video आवडला ❤️तर आम्हाला👇 instagram वर सपोर्ट करा.🙏 https://tinyurl.com/ycxqm357

No comments:

Post a Comment