Step-N-Rise

Dance - Fitness - Drama Welcome To Step-N-Rise
Hello Friends, My name is Yogesh Adsule. I am a Choreographer and Fitness instructor, if you are new to our channel then you must like, share and subscribe to the channel. I will bring many dance videos for you. I hope you will like our videos. You also subscribe to our second channel, there you will see our official work - the name of that channel is SNR CINEMAS.

Monday, December 14, 2020

Bhannat Por Gavakadchi Ther | भन्नाट पोरं गावाकडची थेरं | Marathi Comedy...


भन्नाट पोरं गावाकडची थेरं....................... नमस्कार मंडळी आम्ही आपल्या समोर "भन्नाट पोरं गावाकडची थेरं "ह्या नवीन बेबसिरीजच्या माध्यमातुन धम्माल विनोदी कथा घेऊन आलो आहोत.गावाकडच्या गप्पा गोष्टी करत रंगवलेली त्या कट्यावरील दंगामस्ती ..मित्राच्या सान्निध्यातुन केलेली हुल्लडबाजी अशा आपल्या अनेको विविध गोष्टी ज्या आपण ही आयुष्यात केलेल्या असतील.त्याच अजुनही तुमच्या आमच्या आजही चालु ही असतील..धावत्या ह्या जगात अबोल ह्या पणात मनसोक्तपणे बोलण्यासाठी असणारी आपली ही मित्रांची टोळी म्हणजे जीवनाला सुखावह देणारा एक आधारच असतो.वेळप्रसंगी दु:खाला क्षणात विसरून जगण्याला एक नवीन दिशा देण्याचं काम ह्या आपल्या अशा गप्पा गोष्टीमधुनच तर होत असते.लाजवट पणाचा मुखवटा कधी नकळत बोलता - बोलता उतरतो हे त्या मित्रांच्या सान्निध्यात कळत ही नाही..वेळेअभावी वेगळा असणारा विषय वेगळा कसा नसतो किंवा वेळेनुसार माणसाला येणारा अनुभव किती सुज्ञान देऊन तसे वागायला भाग पाडतो.हयाचे आकलन करणे हे म्हणजे त्यामागिल त्याची सर्वांना आनंदी राहण्याची वृत्ती एक सकारात्मक प्रेरणा व विचार करायला लावणारी गोष्ट आहे.पण शेवटी ह्या सर्वांचा विचार एकाच ठिकाणी येतो तो असा की आनंदी जीवन जगण्यामधला महत्वाचा घटक म्हणजे विनोदीवृत्ती , विनोदीभाष्य,विनोद हा जर असेल तर सर्व काही विसरून पुन्हा जगण्याला उभारणी मिळते..अशाच विचारांचा विचार करून आम्ही तुम्हा सर्वांना आवडेल ..ह्याच विचाराने , तुमच्या प्रतिसादाने ,समाजातील त्या आपल्या गावाकडच्या कल्पनेने , आपल्यातीलच विनोदीवृत्ती जगासमोर घेऊन आलो आहोत.. "भन्नाट पोरं गावाकडची थेरं"..तुमचा प्रतिसाद म्हणजे आम्हांला दिलेली तुमची आपुलकीची प्रेमाची साथ होय..तुमचा अभिप्राय आम्हांला नक्किच कळवा..नव्याने सुरूवात करत असल्याने काही चुकत असेल तर नक्किच सांगा..तुमचा अभिप्राय हा सर्वांसाठी लाखमोलाचा आहे..समस्त भन्नाट पोरं गावाकडची थेरं टिम...


🔴VIDEO & MUSIC TEAM🔴 🔹DOP🔹 Soma Bune 🔹DIRECTOR🔹 Yogesh Adsule 🔹WRITER🔹 Sachin Zanje 🔹MUSIC🔹 Nisha Magdum Vinay Kandekar Rishabh Patil Omkar Vadekar 🔹CO-DIRECTOR🔹 Jivan Patil 🔹DIALOGUE DELIVERY DIRECTOR🔹 Gaurav Bune Pravin Raghwan 🔹VOICE CONTROL DIRECTOR🔹 Ganesh Zugar 🔹ARTIST🔹 Gaurav Bune (Popya) Pravin Raghwan Rohit Upadhye Saurabh Alavekar Ganesh Zugar Jivan Patil 🔹CHARACTERS IN WEB-SERIES🔹 Popya - Gaurav Bune Dhanya - Pravin Raghwan Ganya - Rohit Upadhye Sonya - Saurabh Alavekar Suresh - Jivan Patil Kiran - Ganesh Zugar 🔹SPECIAL THANKS🔹 Sunil Gende Arun Jadhav Raj Bune Nihar Bhivdarne Rutu Zugar 🔴INTRO SONG MUSIC TEAM🔴 🔹MUSIC & COMPOSTION🔹 Vinay & Rishabh 🔹RAP🔹 Rishabh Patil 🔹SINGERS🔹 Omkar Buchade Pallavi Bhoi 🔹RECORDING STUDIO🔹 VR Team 🔴🔴STEP-N-RISE Official🔴🔴 🤳🏻Enjoy & Stay Connected with us🤳🏻 : ▶ Subscribe to STEP-N-RISE Official : https://tinyurl.com/y3vj5nyu ▶ Like us on Facebook : https://tinyurl.com/y88jwp69 ▶ Follow us on Instagram : https://tinyurl.com/ycxqm357 ▶ Follow us on Twitter : https://tinyurl.com/ycteszzk ▶ Visit our Site Blogspot : http://stepnrise.blogspot.com #भन्नाटपोरंगावाकडचीथेरं #MarathiComedyWebSeries # StepNRiseOfficial

No comments:

Post a Comment