भन्नाट पोरं गावाकडची थेरं..ही नवीन बेवसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.आपल्या गावाकडच्या गप्पा गोष्टी आणि भन्नाट विनोदात्मक कथा..आपल्या लहानपणापासून ते मोठेपणापर्यत , शाळेतल्या जगण्यापासून ते जीवनातील प्रत्येक क्षणात आपल्या सुख - दु:खात , आयुष्याच्या एका वेगळ्या टप्यावर ही हासतमुखाने सावरणाऱ्या धीर देणाऱ्या त्या लंगोटी मित्राची साथ..अशा ह्या मित्राची दुनियादारी , जीवलगयारी...खटयाळपणात केलेल्या अनेक करामती विसरून त्या जगास लुटलेल्या आनंदाच्या क्षणात मित्राची ती सोबत..अन् कधीतरी मित्राच्याच त्या आठवणीत भविष्याचे , भवितव्याची ती करून देत असलेली जाणिव ..अशामध्ये सर्वांना हसवणारा , आपल्यामध्ये एका- दुसरा असणाऱ्या आपल्या असा एक मित्र जो सगळ्यांना एक धाग्यात बांधुन आपली मैत्री अविस्मरणीय क्षणानी भरून टाकणाऱ्या त्या मित्राची यारी..असते सगळ्यात भारी..कट्यावरल्या गप्पा,अन् तो आपल्या जीवनाचा टप्पा. काय वर्णावा तो शब्दांत..तो तर आहे प्रत्येकांच्या जीवंत हदयात..दुर जरी असलो तरी आम्ही जवळ आहोत.मित्र हे नातेच असे आहे की जिथे न आठवेल असे आयुष्यातले क्षण कुणाचे सांगा कमी आहेत.
अशा आपल्या संघर्षमय आयुष्याच्या प्रत्येकांच्या प्रवासतील ही गावाकडच्या मित्रांची आपुलकीची आपलीशी करणारी ही विनोदी कथा भन्नाट पोरं...बघायला विसरू नका ..
🔹Music & Composition - Vinay & Rishabh
🔹Rap - Rishabh Patil
🔹Singers - Omkar Buchade & Pallavi Bhoi
🔹Lyrics - Sachin Zanje
🔹Recording Studio - VR Team
🔹Special Thanks - Arun Jadhav & Snehal Jadhav
🔹Post Production - Yogesh Adsule
No comments:
Post a Comment