नमस्कार मित्रांनो🙏
🏫'शाळा' हा शब्द 👂🏻ऐकला की आपल्या 👀डोळ्यासमोर 👦🏻लहानपणीच्या 😇आठवणी ☺️ताज्या होतात.आपण जिथे 📕शिकत शिकत 👱🏻♂️मोठे झालो ती 🏫शाळा आपल्याला 🤔आठवते.
आशाच काही जुन्या 😇आठवणींना ✨उजाळा देणारी, जुन्या 😇आठवणी ☺️ताज्या करणारी, जुन्या 😇आठवणीत 😍रमवणारी एक नवीन 🎬वेब सिरीज (🌳झाडामागची 🏫शाळा) येत आहे ते 🫵तुमच्या 🤳भेटीला.
या 🎬वेब सिरीजचे title 🎼song 🎞️रिलिज झालं आहे 🙏आशा आहे की हे 🎼song 🫵तुम्हाला नक्की ❤️आवडेल आणि आमची 🎬वेब सिरीज ही 🫵तुमच्या 🫀मनाला 😇भुरळ पाडेल
मित्रांनो 🎞️व्हिडिओ ❤️आवडला तर जास्तीत जास्त ➡️शेअर करा आणि आमच्या 🎥चॅनेलला 🛎️subscribe करा.
JHADAMAGCHI SHALA
SINGER : KAPIL MALAKE & RISHABH PATIL
MUSIC : VINAY & RISHABH
LYRICS : SHIVAJI PATIL
RECORDED @ : VR TEAM STUDIO KOLHAPUR
SPECIAL THANKS : SUYASH SHITOLE
DOP & DIRECTOR : YOGESH ADSULE
WRITER : SHIVAJI PATIL
ARTIST : PRANAV PAVAR , RUGVED MITAKE , NIHAR GARDI , DARSHAN BEDKHILE , SHREYASH SUBHEDAR , TANIKSHA PATIL ,
VIHA PATIL , JHANAVI DEVSE , APURVA DAVANG & DIPAK JADHAV.
No comments:
Post a Comment